• होम
  • व्हिडिओ
  • शाब्बास... पुण्याचा रजत CAच्या परिक्षेत देशात पहिला!
  • शाब्बास... पुण्याचा रजत CAच्या परिक्षेत देशात पहिला!

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 09:51 PM IST | Updated On: Aug 18, 2019 09:51 PM IST

    पुणे - पुण्यातील रजत सचिन राठी या विद्यार्थ्याने सीए फाउंडेशनच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलाय. या परीक्षेत त्याने 400 पैकी 350 गुण मिळवले. विशेष म्हणजे अकरावी बारावी विज्ञान शाखेत करूनही त्याने नंतर वाणिज्य शाखा निवडली आणि देशभरात प्रथम क्रमांक मिळवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading