S M L

पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.

Chandrakant Funde | Updated On: Jan 15, 2018 07:00 PM IST

पुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना

15 जानेवारी, पिंपरी चिंचवड : आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' ही देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आलीय. फोरम फॉर आयची एम्लाईज या नावाने या संघटनेची पुणे कामगार आयुक्तांकडे रिसतर नोंदणीही करण्यात आलीय. आय कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी ही संघटना यापुढे काम करेल. असं या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी स्पष्ट केलंय.

खरंतर आयटी क्षेत्राकडे आजवर नेहमीच गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणून पाहिलं जातं. पण या क्षेत्रातील ताणतणाव, असुरक्षितता, कामांचे तास याबद्दल कोणीच बोलत नाही. आजमितीला पुणे कामगार न्यायालयात आयटी क्षेत्रातील विविध कंपन्यांविरोधात 72 खटले प्रलंबित आहेत. यावरून आयटी क्षेत्रातही सर्वच काही आलबेल आहे, असं अजिबात नाही, म्हणूनच आयटी क्षेत्रातीलच काही अभियंत्यांनी एकत्र येत फाईट या संघटनेची स्थापना केलीय.

बंगळुरूमध्येही यापूर्वी याच धर्तीवर किटू हा संघटना स्थापन केलीय, पण ती संघटना राजकीय विचारधारेवर आधारीत असल्याने पुण्यातली फाईट हीच देशातली पहिली आयटी कामगार संघटना असल्याचा दावा संस्थापकांनी केलाय. दरम्यान, आयटी कंपनी मालकांनी मात्र, अशा कामगार संघटनेची काहीच गरज नसल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 07:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close