Home /News /news /

पुण्यात पावसाचा कहर; कोंढवा येवलेवाडी परिसरात पाणीच पाणी

पुणे, 25 सप्टेंबर: पुणे शहर आणि परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले. कोंढवा येवलेवाडी परिसरात रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत आहेत. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्यानं नागरिकांना कामावर जाण्यास उशीर होत आहे. पावसामुळं अनेक भागात झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Heavy rainfall, Monsoon, Pune, Rain

    पुढील बातम्या