• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुणे तिथे पोलीस उणे, 25 ते 30 गुंडांनी एकाला लाठ्या-काठ्याने मारले
  • SPECIAL REPORT : पुणे तिथे पोलीस उणे, 25 ते 30 गुंडांनी एकाला लाठ्या-काठ्याने मारले

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 11:33 PM IST | Updated On: Jun 21, 2019 11:33 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 21 जून : पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झाल्याचं चित्र आहे. पुण्याच्या खांदवे नगर परिसरात एका पार्किंग चालकाला 25 ते 30 गुंडांनी लाठ्या काठ्यानं बेदम मारहाण केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी