S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, अपघाताचा थरारक VIDEO समोर
  • कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, अपघाताचा थरारक VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 01:01 PM IST | Updated On: May 20, 2019 01:01 PM IST

    पुणे, 20 मे: देहूरोड येथील भोंडवे कॉर्नर इथं स्विफ्ट डिझायर कार ची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघाताची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close