• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं बस थेट हॉटेलमध्येच शिरली
  • VIDEO: पुण्यात ब्रेक फेल झाल्यानं बस थेट हॉटेलमध्येच शिरली

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 12:19 PM IST | Updated On: May 17, 2019 01:13 PM IST

    पुणे, 17 मे: वडगाव बुद्रुक इथे ब्रेक निकामी झाल्यानं एका हॉटेलमध्ये थेट पीएमपीएल बस घुसल्यानं मोठी तारांबळ उडाली. दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सिंहगड कॉलेजजवळ हा धक्कादायक प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी