• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला!
  • Special Report: तब्बल 15 तासानंतर हा चिमुरडा मृत्यूच्या काळोखातून सुटला!

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 10:35 PM IST | Updated On: Feb 21, 2019 10:35 PM IST

    पुणे, 21 फेब्रुवारी : उघड्या बोअरवेलमध्ये पडून अनेकदा अपघात झालेत. अनेक चिमुरड्यांना तसंच जनावरांना आपले जीवही गमवावे लागले. मात्र आंबेगावात बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलानं 15 तासांनंतर मृत्यूवर मात करत जणू चमत्कारच घडवला. नेमकं काय घडलंय तिथं पाहूयात...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading