• होम
  • व्हिडिओ
  • Pulwama : नालासोपाऱ्यात 'रेल रोको' करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; LIVE VIDEO
  • Pulwama : नालासोपाऱ्यात 'रेल रोको' करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 01:43 PM IST | Updated On: Feb 16, 2019 03:30 PM IST

    नालासोपारा, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे रोको करणाऱ्या जमावाने दगडफेक केली. दरम्यान, या जमावावर पोलिसांकडून लाठीचार्ज केलाय. या घटनेमुळे नालासोपाऱ्यात तणाव निर्माण झाला असून, नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी