IndiaStrikesBack- जर अमेरिकेने उचललं ‘हे’ पाऊल तर भिकेला लागेल पाकिस्तान

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक निक्की हेली यांनी अमेरिकेनं अतिशय चातुर्याने पाकिस्तानला केली जाणारी आर्थिक मदत केल्यामुळे ट्रम्प सरकारचे कौतुक केले.

  • Share this:

दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारीला भारताच्या सीआरपीएफ जवानांवर पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला केला. भारतावर झालेल्या या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या माजी दूत निक्की हेली म्हणाल्या की, ‘दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इतिहास मोठा आहे. जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या व्यवहारात सुधारणा करत नाही, तोपर्यंत अमेरिकेने इस्लामाबादला एक डॉलरही देऊ नये.’

भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक निक्की हेली यांनी अमेरिकेनं अतिशय चातुर्याने पाकिस्तानला केली जाणारी आर्थिक मदत केल्यामुळे ट्रम्प सरकारचे कौतुक केले. हेलींनी ‘स्टँड अमेरिका नाऊ’ या समुहाची स्थापना केली. हा समुह अमेरिकेला अधिक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध कसं करेल यासाठी काम करतो.

हेली यांनी एका लेखात लिहिले की, ‘जेव्हा अमेरिका एका देशाला सहाय्य करतं. तेव्हा आम्ही जे औदार्य दाखवतो त्याबदल्यात आम्हाला काय मिळतं हे विचारलं गेलं पाहिजे. पण, या ऐवजी पाकिस्तानने अनेकदा संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत अमेरिकेचा विरोधच केला आहे.’

पाकिस्तानसोबत खूप काही करण्याची आवश्यकता- दक्षिण कॅरोलिनाची माजी गव्हर्नर निक्की म्हणाल्या की, ‘ट्रम्प प्रशासनाने अतिशय चातुर्याने पाकिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली. पण पाकिस्तानविरुद्ध अजूनही खूप काही करता येऊ शकते.’

गेल्या वर्षाच्या शेवटी निक्की हेली संयुक्त राष्ट्रात अमेरिकी राजदूतच्या पदावरून पाय उतार झाल्या. त्यांनी अमेरिकेकडून अब्जावधी डॉलरची मदत घेऊनही अमेरिकी सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतं, यावरूनही निक्की यांनी पाकिस्तानची टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या