News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या मुलींवर उपोषणाची वेळ - पृथ्वीराज चव्हाण
  • VIDEO: सरकारमुळेच शेतकऱ्यांच्या मुलींवर उपोषणाची वेळ - पृथ्वीराज चव्हाण

    News18 Lokmat | Published On: Feb 8, 2019 02:56 PM IST | Updated On: Feb 8, 2019 03:04 PM IST

    मुंबई, 8 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावात शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. ''शेतकरी वर्गाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे निराश होऊन या मुलींना उपोषणाला बसावं लागलं,'' असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी