रतलाम, 14 मे: मोदींवर टीका करताना नेहमीच चर्चेत राहणाऱ्या प्रियांका गांधी यावेळी मात्र अनोख्या कारणानं चर्चेचा विषय बनल्या. प्रियांका गांधी आपल्या महिला समर्थकांना भेटण्यासाठी बॅरिकेट ओलांडून गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या बॅरिकेट ओलांडून जात आहेत हे पाहून त्यांच्या सुरक्षा रक्षकांची एकच धावपळ उडाली.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.