उत्तर प्रदेश, 17 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरमध्ये सभा घेतली आहे. यासभेत प्रियांका गांधींनी शेतकऱ्यांच्या मुद्दयावरून मोदीसरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. यावेळी प्रियांका गांधी नेमकं काय म्हणाल्या पाहुयात...