PHOTOS VIRAL: एक वर्षानंतर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये प्रिया प्रकाश वॉरियर

या आणि रोशन यांच्या या फोटोंना एका दिवसात सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाले,

News18 Lokmat | Updated On: Jan 14, 2019 11:32 AM IST

PHOTOS VIRAL: एक वर्षानंतर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये प्रिया प्रकाश वॉरियर

जवळपास ११ महिन्यांपूर्वी प्रिया प्रकाश वॉरियर आणि रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालिचा व्हायरल झाला होता.

फक्त दक्षिणेतच नाही तर संपूर्ण देशाला या व्हिडिओने वेड लावलं होतं. आता पुन्हा एकदा दोघांनी एकत्र फोटोशूट केलं आहे.

प्रिया प्रकाश आणि रोशन अब्दुलचं हे फोटोशूट एका गाडीच्या डिक्कीमध्ये केलं आहे. फोटोशूटदरम्यान दोघंही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत होते.

Loading...

प्रिया आणि रोशन यांच्या या फोटोंना एका दिवसात सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

गेल्या वर्षी व्हेलेंटाइन डेच्या निमित्ताने हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर प्रिया प्रकाश वॉरियर पूर्ण वर्ष चर्चेत होती. वर्षभरात तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

२०१८ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये प्रिया प्रकाश अग्रणी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2019 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...