• होम
  • व्हिडिओ
  • तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली, घटनास्थळावरचा पहिला VIDEO
  • तोरंगणा घाटात खासगी बस दरीत कोसळली, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 24, 2019 06:32 PM IST | Updated On: Mar 24, 2019 06:32 PM IST

    पालघर, 24 मार्च : जव्हार-त्र्यंबकेश्वर मार्गावर खासगी बस दरीत कोसळली आहे. या बस अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 जण यात गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. जिल्ह्यातील मोरचुंडी गावाजवळ ही घटना घडली आहे. तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खाजगी बस 25 फुट दरीत कोसळली. 45 जखमी व्यक्तींना त्र्यंबकेश्वर सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading