जेलर महिला पडली कैद्याच्या प्रेमात, KISS करतानाचे फोटो व्हायरल; अशी मिळाली शिक्षा

जेलर महिला पडली कैद्याच्या प्रेमात, KISS करतानाचे फोटो व्हायरल; अशी मिळाली शिक्षा

फक्त प्रेमातच नाही तर महिलेने या कैद्याशी संबंधही ठेवले. महिला जेल अधिकारी रोज कैद्याशी फोनवर बोलत असत.

  • Share this:

ब्रिटन, 24 डिसेंबर : प्रेम कधी आणि कोणावर होईल याचा काही नेम नाही. प्रेमाचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका 27 वर्षीय महिलेला कारागृह अधिकारी तुरूंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेमात पडली आहे. फक्त प्रेमातच नाही तर महिलेने या कैद्याशी संबंधही ठेवले. महिला जेल अधिकारी रोज कैद्याशी फोनवर बोलत असत. त्या महिलेने कैदीबरोबरचा एक फोटो देखील क्लिक केला होता.

जेलर आयेशिया गन आणि 29 वर्षीय कैदी खुराम रझाक यांच्यातील अफेअरचा मामला ब्रिटनमधील वेल्सचा आहे. ही घटना आयेशिया बर्विनच्या तुरूंगात तैनात होती. तपासणी दरम्यान असे आढळून आले की, 5 महिन्यांच्या आत (जुलै ते नोव्हेंबर 2018) त्याने कैद्याशी सुमारे 1200 वेळा चर्चा केली.

सरकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याने दोषी आढळल्याबद्दल आसियाला 12 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कैदेत असलेल्या रझाकवरही तिला जेलमधून व्हिडिओ पाठवायचा. त्यामुळे रझाक हा मोबाईल फोन तुरूंगात ठेवल्याबद्दलही दोषी आढळला. तर त्यांच्याही शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

त्या महिलेचे एक फोटो न्यायालयात दाखवला गेला. ज्यामध्ये ती तुरूंगात कोठडीत असलेल्या कैद्याला किस करताना दिसत आहे. दरोड्याच्या प्रकरणात दोषी ठरलेला रझाक 12 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्यांच्या या प्रेमाच्या कथेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

इतर बातम्या - भडकलेल्या रफ्तारने लाईव्ह शो थांबवला आणि म्हणाला - मी गोळ्या खाण्यासाठीही तयार

शाळेसमोरच बसमध्ये सुरू होता कपलचं अश्लील रोमांस, व्हिडिओने सोशल मीडियावर हंगामा

शाळेच्या समोरून जाणाऱ्या एका बसमध्ये प्रेमी जोडपं शारीरिक संबंध करत असल्याचं विद्यार्थी आणि नागरिकांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहेय काचेची खिडकी असल्यामुळे बाहेरील लोकांना या जोडप्याच्या कृती व्हिडिओ काढला. व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांनी या जोडप्याचा निषेध केला आहे. बस चालवणाऱ्या ट्रान्झिट कंपनीने अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे.

इतर बातम्या - भर रस्त्यात पत्नीला अडवून पतीने केली मारहाण, रागात फाडले कपडे

ही घटना ब्रिटनची आहे. बस जेव्हा मॅनचेस्टरच्या प्रेस्टविचमधून जात होती. दरम्यान, जॉन पॉल डोलन नावाच्या एका इंजीनियरने कपलचा हा व्हिडिओ शूट केला आहे. ही घटना गेल्या आठवड्यातील आहे. पॉल डोलन म्हणाले की, भर दिवसा बसमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे सुरू होते. मला ते आवडलं नाही म्हणून मी त्याचा व्हिडिओ आणि फोटो काढला. या घटनेदरम्यान इतर लोकही बसमध्ये प्रवास करत होते.

पॉल डोलन म्हणाले की, सुरुवातीला हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला, परंतु त्याने पाहिले की बस एका शाळेजवळून जात होती आणि हे जोडपे असे अश्लील चाळे करत आहेत. यानंतर त्यांनी ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली.

व्हिडिओ समोर आल्यानंतर 'गो नॉर्थ वेस्ट' या कंपनीने सांगितले की, त्यांनी अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आहे. तर, पॉल डोलन म्हणाले की, बस चालकाला सीसीटीव्हीमध्ये जोडप्याचे अश्लील चाळे कसे लक्षात आले नाहीत. त्यामुळे आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

इतर बातम्या - अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं, जोडो मारोवर चोख प्रत्युत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading