• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लहान मुलींवर अत्याचार करत होता नराधम मुख्याधापक, महिलांनी शाळेत जाऊन चोपलं
  • VIDEO: लहान मुलींवर अत्याचार करत होता नराधम मुख्याधापक, महिलांनी शाळेत जाऊन चोपलं

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2019 02:26 PM IST | Updated On: Aug 17, 2019 02:26 PM IST

    औरंगाबाद, 17 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक नागोराव कोंडीबा काकळे यांना गावकऱ्यांनी आज चोप दिला. शाळेतील लहान मुलींशी अश्लील चाळे केल्यामुळे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी