• होम
  • व्हिडिओ
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कवीही आहेत, त्यांनी समुद्रावर केलेली 'ही' कविता एकदा ऐकाच...
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी कवीही आहेत, त्यांनी समुद्रावर केलेली 'ही' कविता एकदा ऐकाच...

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 10:32 PM IST | Updated On: Oct 13, 2019 10:34 PM IST

    नवी दिल्ली 13 ऑक्टोंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची तमिळनाडूतील महाबलीपुरम शिखर परिषद झाली. या परिषदेसाठी मोदी दोन दिवस ऐतिहासिक महाबलीपूरम इथं मुक्कामी होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. किनारा स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेशही दिला. त्यानंतर तिथल्या समुद्रावर त्यांनीं खास कविता केली. हे...सागर !!! तुम्हें मेरा प्रणाम! सोशल मीडियावर ही कविता व्हायरल होतेय. पंतप्रधान मोदींनीच ट्विटरवरून ही कविता शेअर केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी