S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • प्रियंका-राहुल गांधींचं नाव न घेता पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, पाहा VIDEO
  • प्रियंका-राहुल गांधींचं नाव न घेता पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, पाहा VIDEO

    Published On: Apr 26, 2019 10:57 AM IST | Updated On: Apr 26, 2019 10:57 AM IST

    लखनौ, 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हा क्षण 'न भूतो न भविष्यति' ठरवण्यासाठी भाजप नेत्यांनी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण दिलं आहे. यानुसार एनडीएतील अनेक दिग्गज नेते वाराणसीत दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी मोदींनी सभा घेऊन कार्यकर्ते आणि मतदारांना संबोधित केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close