या वर्षी होणार ट्रम्प आणि मोदींची 'ग्रेट भेट'

या वर्षी होणार ट्रम्प आणि मोदींची 'ग्रेट भेट'

पंतप्रधान , नरेंद्र मोदी या वर्षा अखेर अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होईल.

  • Share this:

29 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षा अखेर अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्यांची पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होईल. तर मोदींचा पाहुणचार करण्यासाठी ट्रम्प उत्सुक असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वीच भारताच्या अर्थिक सुधारणा अजेंड्याचे समर्थन केले होते. शिवाय भारतीय व्यक्तींविषयी आदरही व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच फोनव्रूनही चर्चा झाली. भाजपने मोदींच्या नेतृत्वात मिळवलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या याशाबद्दल ट्रम्प यांनी मोदींचे अभिनंदन केलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 12:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...