• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: ...तो पर्यंत युती कायम, आंबेडकरांकडून जलील ऐवजी ओवेसींनी महत्त्व
  • SPECIAL REPORT: ...तो पर्यंत युती कायम, आंबेडकरांकडून जलील ऐवजी ओवेसींनी महत्त्व

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 08:11 PM IST | Updated On: Sep 8, 2019 08:11 PM IST

    मुंबई, 08 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यातले मतभेद विकोपाला गेले आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या एमआयएमच्या नेत्यांना काडीचंही महत्त्व देताना दिसत नाही. तर गडकिल्ले विकणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी सरकारला लगावला आहे. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी