• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: आंबेडकरांचा उमेदवार 'जात' फॉर्म्युला वादात
  • SPECIAL REPORT: आंबेडकरांचा उमेदवार 'जात' फॉर्म्युला वादात

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 11:38 PM IST | Updated On: Mar 20, 2019 11:38 PM IST

    20 मार्च : उमेदवाराची जात जाहीर करण्यावरून जोगेंद्र कवाडेंनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे. पण स्वतः प्रकाश आंबेडकर मात्र, या नव्या पद्धतीचं जाहीर समर्थन करताहेत. आम्ही प्रथमच भटक्या विमुक्तांना लोकसभेच्या मैदानात उतरवत आहोत. त्यामुळे मतदारांनाही आमच्या वंचित घटक उमेदवारांची जात ही कळलीच पाहिजे असा पवित्रा आंबेडकरांनी घेतला आहे. पाहुयात हा वाद नेमका आहे तरी काय?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading