• होम
  • व्हिडिओ
  • 'मला एकदा पकडून दाखवा', प्रकाश आंबेडकरांचं भाजपला 'ओपन चॅलेंज'
  • 'मला एकदा पकडून दाखवा', प्रकाश आंबेडकरांचं भाजपला 'ओपन चॅलेंज'

    News18 Lokmat | Published On: Oct 13, 2019 10:48 PM IST | Updated On: Oct 13, 2019 10:57 PM IST

    उस्मानाबाद, 13 ऑक्टोबर: 'जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर सरकार देशद्रोहाची कारवाई करत आहे. मी सरकारला आव्हान देतो की मला एकदा पकडूनच दाखवा मग पाहा,' असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. आज कळंब इथं उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी