• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर झाले नाराज, विधानसभेआधीच वंचित आघाडीत बिघाडी?
  • SPECIAL REPORT : प्रकाश आंबेडकर झाले नाराज, विधानसभेआधीच वंचित आघाडीत बिघाडी?

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 07:24 PM IST | Updated On: Jun 4, 2019 07:24 PM IST

    प्रशांत लीला रामदास आणि कुंदन जाधव, मुंबई, 04 जून : लोकसभा निवडणुकीनंतर आता वंचित आघाडीतील घटकपक्षांत धुसफूस सुरू झाली आहे. औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदारांची वंचितच्या उमेदवारांना साथ मिळाली नसल्याचा दावा भारिप नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीत सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close