• होम
  • व्हिडिओ
  • Video : सध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव
  • Video : सध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 11:54 AM IST | Updated On: Dec 1, 2018 11:54 AM IST

    एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे .पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading