पूर्व रेल्वेतील बर्धमान रेल्वे स्टेशन एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. स्टेशनवर जेव्हा ही घटना घडली तेव्हा येथे मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर अनेक प्रवाशांचे मलब्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेता बचाव मोहीम सुरू केली गेली आहे, यात आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच रेल्वे व स्थानिक पोलिसांचे लोकही सामील आहेत.West Bengal: A portion of a building at Barddhaman Railway Station has collapsed. No casualty or injury reported till now. More details awaited. pic.twitter.com/KQzBSBL9Jb
— ANI (@ANI) January 4, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: West bengal