• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महापुरातली माणुसकी, सिग्लवर फुलं विकून जमलेल्या पैशांची पुरग्रस्तांना मदत
  • VIDEO: महापुरातली माणुसकी, सिग्लवर फुलं विकून जमलेल्या पैशांची पुरग्रस्तांना मदत

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 10:32 AM IST | Updated On: Aug 11, 2019 10:32 AM IST

    ठाणे, 11 ऑगस्ट : ठाण्याच्या गडकरी रंगायतन परिसरातल्या सिग्नलवर फुलं विकणाऱ्या मुलांनीही पुरग्रस्तांसाठी मदत केली आहे. सिग्नलवर साहित्य विकून जमलेल्या पैशातून त्यांनी पूरग्रस्तांना द्यायला सामान घेतलं आणि आता हे सामान पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. या मुलांचा हा व्हडिओ चित्रपट निर्माते विजू मानेंनी शेअर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading