'संडे का फनडे'; पूजाने शेअर केला पतीसोबतचा बिकनीतील फोटो!

लग्नाच्या चर्चेनंतर आता पूजा पुन्हा एकदा चर्चात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 08:40 PM IST

'संडे का फनडे'; पूजाने शेअर केला पतीसोबतचा बिकनीतील फोटो!

मुंबई, 19 ऑगस्ट: अभिनेत्री पूजा बत्रा(Pooja Batra)ने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याची बातमी देऊन सर्वांना धक्का दिला होता. काही निवडक नातेवाईक आणि मित्रांना या लग्नासाठी बोलवण्यात आले होते. पूजाने अभिनेता नवाब सिंह (Nawab Shah)याच्याशी विवाह गेल्याच महिन्यात विवाह केला होता. गेल्या काही वर्षापासून पूजा चित्रपट सृष्टीपासून लांब असली तरी तिच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. पूजाने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले होते. लग्नाच्या या चर्चेनंतर आता पूजा पुन्हा एकदा चर्चात आली आहे. यावेळी मात्र कारण आहे तिच्या पतीने शेअर केलेल्या फोटोमुळे. स्विमिंग पूलमधील या दोघांच्या हॉट फोटोची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या फोटोत पूजा आणि नवाब दोघेही ग्लॅमर्स लुकमध्ये दिसत आहेत. नवाबने हा फोटो शेअर करताना संडे का फनडे अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोला नेटिझन्सनी भरपूर लाईक्स केले आहेत. फोटोत पूजाने लाल रंगाची बिकीनी घातली आहे. या दोघांचे फोटो व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही.

View this post on Instagram

Sunday Kay funday ❤️

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

पूजाने एका मुलाखतीत नवाब सोबत लग्न केल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पूजाने विरासत या चित्रपटातून पदार्पण केले होते. 2002मध्ये तिने डॉक्टर सोनू आहलुवालिया याच्या सोबत विवाह केला होता. पण त्यानंतर 2011मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

Nothing else matters !❤️

A post shared by Nawab Shah (@nawwabshah) on

Loading...

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2019 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...