• होम
  • व्हिडिओ
  • काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा
  • काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि देशाचं वाटोळं केलं - शहा

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 10:13 PM IST | Updated On: Aug 18, 2019 10:13 PM IST

    तिहेरी तलाकवरून अमित शहांनी आज काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसनं मुस्लिमांचं तुष्टीकरण केल्यानं तिहेरी तलाक रद्द करण्यासाठी इतकी वर्षं लागली असा आरोप त्यांनी केला. एवढी वर्षं देशात मतांचं राजकारण झाल्यामुऴे वाटोळं झालं, अशी बोचरी टीकाही शाहांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी