Home /News /news /

SPECIAL REPORT: 'मोदी काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं'

नवी दिल्ली, 11 मे : निवडणुकीचे अवघे दोन टप्पे उरले असताना काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप टोकाला पोहोचले आहेत. आता काँग्रेसचे पंजाबमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे वातावरण रंगलं आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP narendra modi, Election 2019, Lok sabha election 2019, Navjot singh sidhu

    पुढील बातम्या