• होम
  • व्हिडिओ
  • खाकी वर्दीचा धाक दाखवून पोलिसाची कांदा विक्रेत्याला बेदम मारहाण VIDEO व्हायरल
  • खाकी वर्दीचा धाक दाखवून पोलिसाची कांदा विक्रेत्याला बेदम मारहाण VIDEO व्हायरल

    Akshay Shitole | News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 10:28 AM IST | Updated On: Jun 16, 2019 10:28 AM IST

    ग्वाल्हेर, 16 जून: फुकट कांदे देण्यावरून कांदा विक्रेता आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. फुकट कांदे न दिल्याच्या रागातून पोलिस अधिकाऱ्यानं कांदा विकणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात जबरदस्ती नेण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी