News18 Lokmat

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे 'PHOTOS' सोशल मीडियावर व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 07:36 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे 'PHOTOS' सोशल मीडियावर व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Image: Narendra Modi/twitter)

यावेळी त्यांनी मेट्रोमध्ये अनेक प्रवाशांशी संवाद साधला. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाने ते लहान मुलांशीही खेळत होते.

दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात गीता आराधना महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी गेले होते.

Loading...

यावेळी त्यांनी मंदिरात असलेल्या 800 किलोच्या भगवत् गीतेचं दर्शन घेतलं.

या महोत्सवाला त्यांनी भगवत गीतेचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

या महोत्सवात नरेंद्र मोदी यांनी भव्य अशा भगवत गीतेची आरतीदेखील केली.

या महोत्सवावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात दर्शन घेतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2019 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...