• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंकडे पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझा लहान भाऊ...'
  • VIDEO : उद्धव ठाकरेंकडे पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझा लहान भाऊ...'

    News18 Lokmat | Published On: Sep 7, 2019 04:36 PM IST | Updated On: Sep 7, 2019 04:36 PM IST

    मुंबई, 07 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर मेट्रोच्या तीन मार्गिका आणि मेट्रो भवनासह मेट्रो कोचचंही उद्घाटन केलं. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माझा लहान भाऊ असा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी