मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्धाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला.

News18 Lokmat | Updated On: Jan 9, 2019 01:41 PM IST

मोदींनी 'चौकीदार'ला बनवलं शस्त्र, पंतप्रधानांच्या भाषणातले सगळ्यात महत्त्वाचे 15 मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्धाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरातील विकासकामांच्या उद्धाटनावेळी काँग्रेसवर राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार पलटवार केला.

एकीकडे काँग्रेस 'चौकीदारही चोर है' चा नारा देत थेट पंतप्रधानांवर टीका करत आहे. या टीकेला पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे.

काँग्रेसने उचलून धरलेल्या चौकीदाराच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल करताना 'चौकीदारानेच देशाची राखणदारी केली' असं मोदींनी सांगितलं.

Loading...

'राखणदार झोपत नाही. अंधाराचा सामना करून चोरांना पकडण्याचं काम करतो' अशी थेट टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

ज्या राफेल प्रकरणावरून काँग्रेस मोदींवर 'चौकीदार चोर है' असा आरोप करत आहे. त्यांच्याशी मिशेलमामांचं कनेक्शन काय?' असा प्रश्न मोदींनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधान म्हणाले की, 'आता जी विकासकामं होत आहेत ती मोदींनी केली नाही तर सरकारमध्ये होणारा भ्रष्टाचार मोदींनी थांबवला. पूर्वी विकासकामांचा पैसा दलाल खात असत. आ़ज ही सगळी दलाली बंद झाली आहे.' असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

चौकीदारानं केलेल्या राखणदारीनं हा विकास झाल्याचं मोदी म्हणाले.

पंढरपुरातल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनीदेखील राखणदार चोर असल्याची टीका केली होती.

त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. पण त्याला योग्य वेळी उत्तर देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या या हत्याराला आपलं शस्त्र बनवत मोदींनी 'मी देशाची राखणदारी करणार नाही तर कोण करणार' असा उलट पलटवार केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये 'देश का चौकादार चोर है' अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पण त्यावर नरेंद्र मोदी यांनी कधीच भाष्य केलं नाही.

सोलापूरमध्ये दौऱ्यावेळी आयोजित जाहीर सभेत मोदींनी पहिल्यांदा 'चौकीदार'च्या मुद्द्यावर आक्रमक भाषण केलं.

'देशातला हा राखणदार सफाई अभियान थांबवणार नाही' असंही यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले.

पण आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सध्या चर्चा आहे ती भाजप-शिवसेनेच्या युतीची.

आजच्या या भाषणात नरेंद्र मोदी यांनी युतीसंदर्भात कोणतीच चर्चा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...