Elec-widget

'पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पोस्टर बॉय'; राहुल गांधींची टीका

राफेल प्रकरणी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पोस्टर बॉय असल्याची टिका केली.

  • Share this:

'राफेल प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील चौकशी व्हावी'.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे पोस्टर बॉय आहेत'

 'युपीएच्या काळात झालेला व्यवहार पुढे गेला असता तर राफेल वेळेवर भारतात आली असती.'

Loading...

'राफेल प्रकरणाची चौकशी जोपीसीद्वारे केली जावी'

 'राफेल प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील चौकशी व्हावी'

'नरेंद्र मोदींमुळे राफेल विमानं भारतात यायला उशीर'

'पुलवामातील शहिदांचे कुटुंबीय हल्ल्याच्या चौकशीची मागणी करत आहेत ती योग्य आहे.'

'शहीदांच्या कुटुंबियांना उत्तरं द्यायला हवीत'

'नवाज शरीफांच्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी गेले आणि फोटो काढून आले'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...