घरात लावा या 5 वनस्पती; रोगांपासून करतील तुमचं संरक्षण

अशा कोणत्या 5 वनस्पती आहेत, ज्या अनेक आजारांपासून तुम्हाला वाचवतात?

  • Share this:

वेगाने वाढत असलेल्या वायु प्रदुषणामुळे श्वसनाचे विकार वाढत चालले आहेत. जर आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर काही मूलभूत गोष्टींचा तुम्ही विचार करायलाच हवा. घरातील वातावरण आणि हवा शुद्ध ठेवण्यासाठी काही वनस्पती लाभदायक ठरतात. जाणून घ्या अशा कोणत्या 5 वनस्पती आहेत? ज्या अनेक आजारांपासून तुम्हाला वाचवू शकतात...

लिलीची रोपं - लिलीचं रोपं लावल्याने घरातील हवा शुद्ध राहते. ज्यामुळे अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात.

बांबूचं रोप - घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी बांबूचं रोपसुद्धा उत्तम आहे. यामुळे अनेक रोगांचे जंतू घरात शिरकाव करत नाहीत.

कोरफड - घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी कोरफड अत्यंत लाभदायक आहे. घरातील ऑक्सीजनची मात्रा वाढविण्यासाठी तुम्ही ही वनस्पती घरात लावायलाच हवी.

गिलोय/आइवी वनस्पती लावताच काही तासातच घरातील हवा शुद्ध होते.  हवेतील जंतूही नष्ट होतात.

स्पाइडर वनस्पती - ही वनस्पती हवेतील कार्बन मोनोऑक्साइड, स्टेरीन शोषून घेते आणि वातावरण शुद्ध ठेवते. निश्चितच यामुळे तुम्ही रोगमुक्त राहता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: plants
First Published: Apr 21, 2019 09:00 PM IST

ताज्या बातम्या