Nepal Plane crash नेपाळमध्ये चॉपर क्रॅश, पर्यटन मंत्र्यांसह 6 ठार

नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांसह 6 जणांना घेऊन जाणारं चॉपर क्रॅश झालं आहे. नागरी विमानवाहतून विभागाने यासंदर्भातल्या बातमीला पुष्टी देली आहे. या अपघातात पर्यटन मंत्र्यांसह सर्व जण मृत्युमुखी पडले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2019 03:04 PM IST

Nepal Plane crash  नेपाळमध्ये चॉपर क्रॅश, पर्यटन मंत्र्यांसह 6 ठार

काठमांडू, 27 फेब्रुवारी  : नेपाळच्या पर्यटन मंत्र्यांसह 6 जणांना घेऊन जाणारं एक विमान (चॉपर) क्रॅश झालं आहे. नागरी विमानवाहतून विभागाने यासंदर्भातल्या बातमीला पुष्टी देली आहे. या अपघातात पर्यटन मंत्र्यांसह सर्व जण मृत्युमुखी पडले आहेत.

Loading...

हा अपघात कसा झाला, अपघात की आणखी काही यासंदर्भात अद्याप माहिती हाती आलेली नाही. ताजी माहिती आल्यावर ही बातमी अपडेट करण्यात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...