• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कोयते घेऊन फिरताय गुंड, पिंपरीतला गुंडाराजचा VIDEO

कोयते घेऊन फिरताय गुंड, पिंपरीतला गुंडाराजचा VIDEO

गोविंद वाकडे, 06 मार्च : पिंपरी चिंचवडमधील गुंडांनी दहशत पसरवण्यासाठी पुन्हा हैदोस घालयाला सुरवात केली आहे. हातात धारदार शस्त्र घेऊन वाहनांची तोडफोड करत हे गुंड धुमाकूळ घालतात. दोन दिवसांपूर्वी सांगवी परिसरात पिंपळे गुरव भागात घडलेल्या अश्याच एका घटनेचीही cctv दृश्य आहेत. या घटनेत केलेल्या तोडफोडीत आठ ते दहा वाहनांचं नुकसान झालं होतं. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एका टोळक्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे.

 • Share this:

  First published: