• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लग्नात बारबालांचा अश्लील डान्स, लोकांनी उधळले पैसे
  • VIDEO: लग्नात बारबालांचा अश्लील डान्स, लोकांनी उधळले पैसे

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 11:25 PM IST | Updated On: Mar 17, 2019 11:25 PM IST

    17 मार्च : लग्नाच्या कार्यक्रमात बारबालांच्या अश्लील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिलांवर नोटादेखील उडवण्यात आल्या आहेत. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे तिथे असलेले पोलीस हा सगळा प्रकार बघत राहिले. हा व्हिडिओ लोकांनी सोशल मीडियावर खूप शेअर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी