News18 Lokmat

विंग कमांडर अभिनंदन भारतात परतणार; वाघा बॉर्डरवरचे हे फोटो पाहिले का?

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून भारतात दाखल होतील. सध्या वाघा बॉर्डवर शेकडो लोक जमले असून त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 02:12 PM IST

विंग कमांडर अभिनंदन भारतात परतणार; वाघा बॉर्डरवरचे हे फोटो पाहिले का?

विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार आहेत. वाघा बॉर्डरवरून ते भारतात येतील. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो लोक वाघा बॉर्डवर जमले असून त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

 सकाळी सहा वाजल्यापासून लोक वाघा बॉर्डरवर जमले आहेत. अनेकांनी हार देखील आणले आहेत.

 पोलीस मात्र कोणतीही जोखीम घ्यायला तयार नसून सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली आहे.

Loading...

 अनेक जण ढोल - ताशे घेऊन वाघा बॉर्डरवर दाखल झाले आहेत.

 मिग -21 क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतलं होतं. पण, भारताच्या दबावानंतर केवळ 32 तासात अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतला.

 दुपारी 3 वाजेपर्यंत विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवरून भारतात येतील. त्यांच्या येण्याकडे सारा देश लक्ष लावून बसला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...