News18 Lokmat

24 जूनपासून पेट्रोलपंप मालकांचं बेमुदत आंदोलन

येत्या 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत, पण या निर्णयाला पेट्रोलपंप मालक आणि फामपेडानं विरोध केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2017 01:08 PM IST

24 जूनपासून पेट्रोलपंप मालकांचं बेमुदत आंदोलन

11 जून : येत्या 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत, पण या निर्णयाला पेट्रोलपंप मालक आणि फामपेडानं विरोध केलाय.

पेट्रोल डिझेलचे भाव रोज बदलेले तर त्याचा आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होईल, पेट्रोलपंप चालक आणि डिलर्स देशोधडीला लागेल. त्यामुळे आमचा या निर्णयाला विरोध असल्याची भूमिका फामफेडानं घेतलीये.

आणि जर ऑईल कंपन्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर 24 जूनपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही पेट्रोलपंप मालकांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...