PHOTOS: डोक्यातून लोखंडी सळी आरपार झाली पण असा बचावला युवक!

लोखंडी सळी डोक्यात आरपार घुसली पण तरी हा पठ्ठ्या अपघातातून आश्चर्यकारक वाचला...!

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 04:07 PM IST

PHOTOS: डोक्यातून लोखंडी सळी आरपार झाली पण असा बचावला युवक!

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचं एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की झालेला अपघात किती भीषण होता. पण... (हे फोटो फक्त अपघाताची तीव्रता दाखवण्यासाठी वापरले गेले आहेत. )

काम करणाताना डोक्यातून लोखंडाची सळी आरपार झाली पण तरीदेखील मोठ्या धीराने या कामगाराने मृत्यूला मात दिली.

नागपूरच्या बालाघाटमध्ये संजय बाहे हा कामगार विहीरीवर काम करत होता. यावेळी अपघात झाला आणि लोखंडी सळी संजयच्या डोक्यात आरपार घुसली.

Loading...

हा बालाघाटमध्ये विहीरीच्या कामावर होता. काम जोरात सुरू होतं. यावेळी अपघात झाला आणि लोखंडी सळी संजयच्या डोक्यात आरपार घुसली. खरंतर हा अपघात इतका भीषण होता की यात जीव वाचणं म्हणजे आश्चर्याचं आहे.

संजयला डोक्यात इतकी जखम झाली होती पण तरी तो हारला नाही. त्याच्या धीरामुळे आणि डॉक्टरांच्या तात्काळ उपचारामुळे संजयचे प्राण वाचले आहेत.

सुरुवातीला संजयला कंस वाचवायचं असा प्रश्न डॉक्टरांच्या पुढे उभा होता. त्यासाठी त्याला नागपूरला रुग्णालयात हलवण्यात आलं.

संजयचं ऑपरेशन करणं म्हणजे मोठं जोखमीचं काम होतं. पण, हार न मानता डॉ. प्रमोद गिरी आणि टीमनं हे आव्हान स्वीकारलं. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.

त्यानंतर तब्बल अडीच तास शर्थीचे प्रयत्न करून संजयच्या डॉक्यात घुसलेली सळी काढण्यात आली.

अत्यंत कठीण असलेल्या शस्त्रक्रियेचं आव्हान डॉक्टरांनी स्वीकारलं. शिवाय, त्यांनी संजयचा जीव देखील वाचवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...