• होम
  • व्हिडिओ
  • अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO
  • अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 12:32 PM IST | Updated On: Sep 18, 2019 12:32 PM IST

    फरीदाबाद, 18 सप्टेंबर : गाडीच्या बोनटवर बसून एक व्यक्ती पळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका दुसऱ्या कारने गाडीला धक्का दिला. त्यानंतर युवकाने कार थांबवली आणि त्याचा फोटो काढत होता. पण त्यांनतर तो कारच्या बोनटवर पडला आणि कार सुसाट धावली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आरोपींनी तो बोनटवर पडला असतानाही कार थांबवली नाही. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्यात आली असून आरोपींना लवकरच ताब्यात घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी