S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : 'देख तेरे इंसान की हालत क्या हो गयी भगवान...'
  • Special Report : 'देख तेरे इंसान की हालत क्या हो गयी भगवान...'

    Published On: Jan 11, 2019 12:23 PM IST | Updated On: Jan 11, 2019 12:23 PM IST

    गोंदिया, 11 जानेवारी : माकडाचं शेपटू गळून माणूस झालेल्या गोष्टीला आता काही हजार वर्षं लोटली. पण अजूनही आपल्या समाजात असे काही लोक आहेत की जे रानटीपणाचं दर्शन घडवात. गोंदिया जिल्ह्यात एका व्हच्युअल सेल्फी फोटोसाठी माणसांचा सेल्फिश आणि अमानूष चेहरा समोर आला आहे. तर दुसऱ्या बाजुला प्राणीमात्रांवर प्रेम कऱणाऱ्या माणसांचंही दर्शन घडलं आहे. एकाच माणसाचे हे दोन चेहेरे...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close