केरळमध्ये संकटमोचक ठरले नौदल, स्थानिकांनी असे म्हटले 'THANKS'

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2018 07:36 PM IST

केरळमध्ये संकटमोचक ठरले नौदल, स्थानिकांनी असे म्हटले 'THANKS'

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारपासून थोडी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय तर मदत कार्यालाही वेग आलाय. या महापूरामुळे 7,24,649 लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावं लागतंय. पण या सगळ्यात संकटमोचक म्हणून भारतीय सेना पुढे आली त्या सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी केरळकरांनी एक हटके स्टाईल वापरली आहे.

नौसेनाचे पायलट विजय वर्मा यांनी 17 ऑगस्टला कोचीच्या घरातून दोन महिलांना वाचवले. त्यामुळे स्थानिक लोकांनी या घराच्या छतावर 'THANKS' लिहून नौदलाचे आभार मानले आहेत.

केरळमध्ये पाण्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरमधून त्यांना महत्त्वाच्या वस्तू पुरवल्या गेल्या. नौदलाच्या मदतीने अनेकांना ऐअरलिफ्ट करण्यात आलं.

भारतीय कोस्ट गार्डची टीमही केरळमध्ये मदत करण्यास पुढे आली.

Loading...

कोस्ट गार्ड टीमदेखील मदत करण्य़ासाठी राज्यातील दुर्गम भागात वेगवान काम करीत आहे.

भारतीय कोस्ट गार्ड संघाने अनेक भागांत अडकलेल्या कुटुंबांना वाचविण्यासाठी काम करणे सुरु केले आहे.

मदत पथकाने केरळमधील पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2018 07:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...