• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गाडी थांबवली म्हणून बाप-लेकांनी वाहतूक पोलिसांवर उचलला हात
  • VIDEO : गाडी थांबवली म्हणून बाप-लेकांनी वाहतूक पोलिसांवर उचलला हात

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 11:20 PM IST | Updated On: Apr 13, 2019 11:20 PM IST

    मुंबई, 13 एप्रिल : मुंबईत ताडदेव परिसरात वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. ताडदेव परिसरात पोलीस नाईक सानप हे कर्तव्यावर होते. त्यावेळी नो इंट्रीमध्ये येणाऱ्या वाहनाला रोखल्यानं वाहनातील बाप-लेकांनी पोलिसांनावरच हात उचलला. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी मुजोर बाप-लेकाला अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी