Paytm Money ची खास योजना, 100 रुपयांपासून करा सुरूवात आणि मिळवा लाखो रुपये

पेटीएमने सुरू केलंय नवं अॅप ज्याच्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणूक करून पैसे मिळवता येतील.

  • Share this:

पेटीएमचा वापर तर अनेकजण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का पेटीएम वापरून तुम्हाला पैसेही कमावता येतात. यासाठी पेटीएमने एक नवं अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल.

पेटीएमने मनी अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

पेटीएम अॅप सुरू केल्यानंतर होम स्क्रिनवर वेगवेळ्या योजनांची यादी दिसेल. यात फंड मॅनेजर्स, टॉप रेटेड फंड्स आणि बाय म्युचुअल फंड हाउसेजचा पर्यायही मिळेल.

ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्यावर क्लिक करून सर्व प्रकारची माहिती घ्या. त्यानंतर 'Invest' या पर्यायावर क्लिक करा.

संबंधित योजनांची एक यादी ओपन होईल यात आपण कोणत्याही फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता.

फंडाची माहिती घेतल्यानंतर 'Invest Now' हा पर्याय निवडून गुंतवणूक सुरू करता येते. इथं कमीत कमी 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

दर महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता जायला हवा. यासाठी एक तारीख तुम्हाला निवडावी लागेल. या अॅपवर मोठ्या रकमेची गुंतवणूक करता येते.

कोणत्या योजनेत गुंतवणूक करायची ते ठरवल्यानंतर 'Proceed to payment' वर क्लिक करून नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा ऑटो पे च्या माध्यमातून पैसे भरता येतात. या गुंतवणुकीतून चांगल्या प्रकारे लाभ मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या