News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट
  • SPECIAL REPORT: दुष्काळ आणि पाणीबाणीनं होरपळणाऱ्या गावाची गोष्ट

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 01:50 PM IST | Updated On: May 1, 2019 01:50 PM IST

    विरेंद्र उत्पात प्रतिनिधी, पंढरपूर, 1 मे: उन्हानं आणि दुष्काळानं अवघा महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. राज्यात प्राणी आणि माणसांच्या घशाला कोरड पडली आहे तर जमिनीलाही भेगा पडल्या आहेत. याच परिस्थितीमध्ये जनावरांना कसं जगवायचं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी