धक्कादायक! पंचवटी एक्स्प्रेसचं इंजिन 2 डबे घेऊन सुसाट, बाकीचे राहिले मागे
कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन अर्धे डबे घेऊन धावले.

कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा प्रकार घडला.

या प्रकारामुळे मध्य रेल्वेवरील वाहतुकीला फटका बसला.

मनमाड मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचं डब्यांना जोडणारं कपलिंग तुटलं.

एक्स्प्रेसचं इंजिन दोन डबे घेऊन पुढे गेलं आणि बाकीचे डबे मागेच राहिले.

कल्याणच्या पत्रीपूल परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

या घटनेमुळं एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हाल झालेत. मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर यामुळं परिणाम झालाय.
First Published: Mar 7, 2019 10:42 AM IST