पाकिस्तानच्या खेळाडूने रचला इतिहास, तोडला ८२ वर्ष जुना रेकॉर्ड

पाकिस्तानच्या स्पिनरने न्युझीलँडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ८२ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

  • Share this:

पाकिस्तानचा स्पिनर यासिर शाहने न्युझीलँडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात ८२ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला आहे.

यासिर शाहने न्युझीलँडचे फलंदाज सोमरविल्लेला बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट पूर्ण केल्या.

यासिरने फक्त ३३ कसोटी सामन्यात  २०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आता यासिरच्या नावावर आहे.

यासिर शाहच्याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर चार्ली ग्रिमेटच्या नावावर होता.

ग्रिमेटने ३६ कसोटी सामन्यात २०० गडी बाद केले होते. १९३६ मध्ये ग्रिमेटने हा पराक्रम केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 02:46 PM IST

ताज्या बातम्या