• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मुंबईची लाईफलाईन दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट, पुढचे 3 महिने सावधान!
  • Special Report : मुंबईची लाईफलाईन दहशतवाद्यांचं पुढचं टार्गेट, पुढचे 3 महिने सावधान!

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 07:49 PM IST | Updated On: Feb 22, 2019 07:49 PM IST

    मुंबई, 22 फेब्रुवारी : एकीकडे संपूर्ण देश दहशतवाद्यांच्या ज्वाळांमध्ये होरपळत असताना दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानीवरही मोठं संकट घोंघावतं आहे. मुंबईची लाईफलाईन टार्गेट करण्याचं षडयंत्र रचलं गेल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी